नोंदणी करण्याची अंतिम तारीख: 15 सप्टेंबर 2025, 10:00 PM
फी ₹ 6000 तीन व्यक्तींसाठी आहे. तीनच्या पुढील प्रत्येक व्यक्तीसाठी ₹ 1500 वेगळे द्यावेत. पेमेंट करण्यासाठी खालील QR Code स्कॅन करा. पेमेंट झाल्यावर स्क्रीनशॉट येथे अपलोड करा.( तीन पेक्षा कमी व्यक्ती आल्या तरी फी कमीतकमी ₹ 6000 च द्यावी लागेल.) फी ₹ 6000 फक्त पहिल्या 50 वधु व 50 वर यांच्या साठीच आहे. त्या नंतर फी ₹ 7500 असणार आहे. Early bird discounted Fee is ₹ 6000. After completion of registration of 50 Boys & 50 Girls , fee is ₹ 7500. पेमेंट विचारपूर्वक करावे. एकदा पेमेंट केल्यावर कोणत्याही कारणास्तव पूर्ण पेमेंट किंवा पार्ट पेमेंट परत केले जाणार नाही. Money will not be refunded for any reason. वधु वर यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी वधु वर उपस्थित असणे आवश्यक आहे. (फक्त भारताबाहेर असलेल्या वधूवरां व्यतिरिक्त ) Pl Scan the QR Code to make the Payment & Upload the Screenshot.
कृपया सबमिट करण्यापूर्वी ही खात्री करा की तुम्ही सर्व माहिती बरोबर भरली आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही त्यात बदल करू शकणार नाही.